Ambegaon News : खेतेपठार रस्त्यांसाठी वनविभागाकडे पाठपुरावा; विवेक वळसे-पाटील यांचे आश्वासन

खेतेपठार व आपटी दुर्गम भागातील रस्त्यांच्या कामांसाठी वनविभागाची अडचण दूर करून कामे पूर्ण करण्याचे आश्वासन विवेक वळसे-पाटील यांनी दिले.
Road Development Stuck Due to Forest Clearance

खेतेपठार (ता आंबेगाव ) येथील वस्तीवर जाऊन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून रस्त्याबाबत ठोस आश्वासन दिले.

Sakal

Updated on

घोडेगाव : आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांच्या हद्दीवरील खेतेपठार, आपटी या अतिदुर्गम भागांमध्ये रस्त्यांअभावी अनेक अडचणी येतात. वन विभागाच्या परवानगीमुळे अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी याचा पाठपुरावा करू. राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून वनखात्याने अडवलेल्या कामावर ठोस निर्णय घेऊ असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी या भागाच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांना आश्वासन दिले.

Loading content, please wait...

Related Stories

“No injustice to farmers’ rightful water,” says Walse Patil
Strawberry Cultivation
Atul Benake, Dilip Walse Patil and Shivajirao Adhalrao Patil
National Sarpanch Sansad office-bearers Yogesh Patil, Prakash Mahale and Sachin Bangar felicitating Nirgudsar Sarpanch Ravindra Walse Patil following his appointment as Ambegaon taluka president.
Marathi News Esakal
www.esakal.com