

Aviation gallery
esakal
रविवारी शिवाजी शिंदे चॅरिटेबल ट्रस्टने वेल्हे तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. इयत्ता पाचवीचे एकूण ४५ विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले. पुणे मेट्रो आणि महानगरपालिकेच्या हवाई सेवा (Aviation) गॅलरीला या विद्यार्थ्यांनी भेट दिली.