Narayangaon News : विद्युत रोहित्राची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; पाच आरोपी अटकेत, ८.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे ग्रामीण पोलिसांनी रोहित्र चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पाच जणांना अटक केली.
नारायणगाव (ता. जुन्नर ): अटक आरोपींसह पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी.

नारायणगाव (ता. जुन्नर ): अटक आरोपींसह पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी.

Sakal

Updated on

नारायणगाव : पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव, खेड, पुरंदर, दौंड तालुक्यातील विद्युत रोहित्राची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील पाच जणांना अटक करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले आहे. आरोपींकडून गुन्हा करणेसाठी वापरलेली दोन चारचाकी वाहने, चोरी केलेल्या १३७ किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा, प्लेटा असा एकूण ८ लाख ९२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com