Sabudana Price : जास्त उत्पादनामुळे साबुदाण्याचे भाव कमी; आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची मागणी वाढली
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी वाढली असून, वाढीव उत्पादनामुळे साबुदाण्याचे दर कमी झाले आहेत.
मार्केट यार्ड : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. साबुदाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रतिकिलोचे भाव सात ते आठ रुपयांनी घटले आहेत.