Sachin Wangde and Vijaymala Pawar
sakal
- सुनील जगताप
उरुळी कांचन - पुणे व पिंपरी चिंचवड येथे घडलेले विषारी दारू कांड भोवले उरुळी कांचनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला! उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडेंची झाली उचलबांगडी; विजयमाला पवार यांच्याकडे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सोपवली उरुळी कांचनची जबाबदारी.