
वेल्हे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणी करिता आणि दुर्गम, डोंगरी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सध्या समूहशाळेची गरज असून राज्यातील पहिली समूहशाळा ठरलेली पानशेत शाळा ही राज्यासाठी पथदर्शी असल्याचे प्रतिपादन राज्याचे नवे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.