

Preserving the Legacy of Thanjavur Maratha Empire
Sakal
पुणे : ऐतिहासिक तंजावर मराठा साम्राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आणि भारतीय शास्त्रीय कलांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी तंजावर येथे ‘सदर महाल पॅलेस ट्रस्ट’ या धर्मादाय ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. तंजावर मराठा घराण्याचे वंशज प्रतापसिंह सर्फोजी राजे भोसले यांनी या ट्रस्टची स्थापना केली आहे.