The Yogiraj Baba Maharaj Palkhi began its spiritual journey from Takli Bhima to Pandharpur amid devotional chants and the participation of thousands of Warkaris.
Sakal
तळेगाव ढमढेरे : श्रीक्षेत्र टाकळी भिमा ( ता. शिरूर) येथून सद्गुरु योगीराज बाबा महाराज पायीवारी पालखीचे पंढरपूरकडे रविवारी वाजत गाजत, टाळ मृदंग व हरीनामाच्या गजरात, ज्ञानोबा- तुकाराम यांच्या जयघोषात भक्ती भावाने प्रस्थान झाले. वाघोलीचे माजी सरपंच पंढरीनाथ कटके यांच्या हस्ते प्रस्थान झाले.