Safari Accident : लवासा रस्त्यावर सफारी गाडी पलटी होऊन सहा जण जखमी, दोघे जण गंभीर

मुठा खोऱ्यातील आंदगाव (ता. मुळशी) येथील लवासा रस्त्यावर सफारी गाडी पलटी होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना घडली.
Tata Safari Accident

Tata Safari Accident

sakal

Updated on

पिरंगुट - मुठा खोऱ्यातील आंदगाव (ता. मुळशी) येथील लवासा रस्त्यावर सफारी गाडी पलटी होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातातील दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत. अपघातग्रस्त सर्व तरुण हे बाणेर येथील आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com