Pune Shirur crime news: शिरूर बायपासवरील पानटपरीवर एटीएसचा मध्यरात्री छापा; तरुणाकडून १३ ग्रॅम एमडी जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

शिरूर बायपासवरील पानटपरीवर एटीएस व पोलिसांचा मध्यरात्री छापा; तरुणाकडून १३ ग्रॅम एमडीसह एक लाखांहून अधिक किमतीचा अंमली पदार्थ जप्त
Police Vigilance: Combined Team of ATB and Shirur Police Crack Down on Narcotics

Police Vigilance: Combined Team of ATB and Shirur Police Crack Down on Narcotics

ESakal

Updated on

शिरूर : शिरूर गावाबाहेरून जाणाऱ्या (बायपास) पुणे - नगर रस्त्यावरील एका पान टपरीवर दहशतवादविरोधी शाखा आणि शिरूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून एका तरूणाकडून सुमारे एक लाख चार हजार रूपये किंमतीचे १३ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) जप्त केले. आज मध्यरात्री केलेल्या कारवाईत पानटपरीचालक तरूणासह त्याला एमडी देणाऱ्यावरही शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com