sahyadri hospital deccan
sakal
पुणे - सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती व पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाने उच्चस्तरीय समिती गठित करून चौकशी केली. मात्र, या समितीचा अहवाल दोन महिन्यांनंतरही प्रलंबित आहे. तर, नातेवाइकांनीही पोलिसांत रुग्णालयाच्या हलगर्जीपणाबाबत तक्रार दिली.