Sahyadri Hospital Vandalized in Hadapsar
sakal
पुणे - स्वादुपिंडाच्या त्रासासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या ७६ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी रुग्णालयाच्या तळमजल्याच्या प्रवेशद्वारावरील तसेच औषध वितरण करणाऱ्या कक्षाच्या काचा फोडल्या.