Pension leads to progress
sakal
नोकरी अथवा व्यवसायातून - निवृत्ती हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर नियमित उत्पन्न नसल्याने आर्थिक सुरक्षिततेची गरज अधिक तीव्रतेने भासते. त्यामुळे निवृत्तीपूर्व नियोजन व दीर्घकालीन बचत ही काळाची गरज बनली आहे.