Sakal Global Lit Fest: सकाळ ग्लोबल लिट फेस्टमध्ये Emotional Healthवर विशेष चर्चा; 14 नोव्हेंबरला पुण्यात परिसंवाद

Sakal Lit Fest 2026: 12 ते 15 नोव्हेंबरदरम्यान भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत साहित्य, संस्कृती, राजकारण आणि सामाजिक विषयांवर चर्चासत्रे; नताशा जोशी आणि डॉ. शिरीषा साठे भावनिक आरोग्यावर मांडणार विचार
Why Emotional Health Matters: Sakal Global Lit Fest to Feature Special Panel Discussion

Why Emotional Health Matters: Sakal Global Lit Fest to Feature Special Panel Discussion

esakal

Updated on: 

पुण्यात १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान सकाळ ग्लोबल लिट फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या (BORI) परिसरात हा साहित्य महोत्सव रंगणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात साहित्य, संस्कृती, राजकारण, इतिहास, समाज आणि मनोरंजन अशा विविध विषयांवर चर्चासत्रे आणि संवादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय संगीत आणि विचारमंथनाच्या कार्यक्रमांचीही मेजवानी साहित्यप्रेमींना अनुभवता येणार आहे.

Loading content, please wait...