Sakal Global Lit Fest: Gen Z बदलणार का भारतीय राजकारणाची दिशा? सकाळ ग्लोबल लिट फेस्टमध्ये विशेष चर्चासत्र

Sakal Global Lit Fest, November 2026 : मिम्स, मोर्चे आणि जाहीरनाम्यांच्या माध्यमातून तरुण पिढी राजकीय व्यवस्थेला कशी नवी दिशा देत आहे, यावर आशुतोष रांका आणि अनिश गावंडे साधणार संवाद; १३ नोव्हेंबरला पुण्यात चर्चासत्र
Is Gen Z Rewriting Indian Politics? Special Discussion at Sakal Global Lit Fest

Is Gen Z Rewriting Indian Politics? Special Discussion at Sakal Global Lit Fest

esakal

Updated on: 

Sakal Global Lit Fest 2026: तरुण पिढीचा राजकारणातील वाढता सहभाग, सोशल मीडियाचा प्रभाव आणि बदलते राजकीय विचार यावर चर्चा करण्यासाठी सकाळ ग्लोबल लिट फेस्ट 2026 मध्ये विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 'Is Gen Z Rewriting Indian Politics? Memes, Marches & Manifestos' अर्थात 'Gen Z भारतीय राजकारणाची दिशा बदलत आहे का?' या विषयावर हे चर्चासत्र होणार आहे.

Loading content, please wait...