

Sakal Gram Samruddhi launched a book and village documentary showcasing Talegaon Dhamdhere's history, culture, development, and rural achievements.
Sakal
तळेगाव ढमढेरे : सकाळ माध्यम समूहातर्फे ग्राम समृद्धी उपक्रमांतर्गत तळेगाव ढमढेरे गावच्या महत्वाकांक्षी पुस्तकाचे प्रकाशन आणि व्हिडिओचे (चित्रफितीचे) उद्घाटन गुरुवारी (ता.२) महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचे माजी अध्यक्ष व शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या हस्ते झाले.