Pune Bridge Repair: सकाळच्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग; ८५ लाखांच्या मांगीरबाबा पुलाच्या कामाला अखेर सुरुवात

सकाळच्या वृत्तानंतर प्रशासनाची झोप मोडली; ४० वर्षे जुना धोकादायक मांगीरबाबा पुल नव्याने उभारण्यासाठी मंजूर ८५ लाखांचा निधी प्रत्यक्षात कामाला लागला
Sakal Impact: Work begins on the ₹85 lakh Mangirbaba Bridge after Sakal’s report.

Sakal Impact: Work begins on the ₹85 lakh Mangirbaba Bridge after Sakal’s report.

Sakal

Updated on

निरगुडसर : सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला मांगीरबाबा पुल धोकादायक स्थितीत असून पुलाला कामासाठी निधी मंजूर असून देखील पुलाच्या कामाला सुरवात होत नसल्याचे वृत्त दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने शनिवार (ता.२९) रोजी पुलाच्या कामाला सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com