Pune: परदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार सकाळ इंडिया फाऊंडेशनची शिष्यवृत्ती; ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांनाही संधी;अर्ज करण्यासाठी ३० जूनपर्यंत संधी

Sakal India Foundation Announces Scholarship for Higher Education: परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या तसेच भारतात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळ इंडिया फाऊंडेशनने ₹१ लाखांच्या बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले आहेत.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तसेच देशात पी. एच. डी. करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती ‘सकाळ इंडिया फाऊंडेशन’तर्फे देण्यात येणार आहे. सुमारे ५० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. फाउंडेशनने शैक्षणिक कार्यामधील आपला ६० वर्षांचा प्रदीर्घ प्रवास २०१९-२० मध्ये पूर्ण केला आहे. फाऊंडेशनचे हे ६७ वे वर्ष आहे. २०२२-२३ पासून शिष्यवृत्तीची रक्कम १ लाख रुपये करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com