Sakal Karandak : ‘सकाळ करंडका’ची उत्साहात नांदी! पुणे विभागीय अंतिम फेरी; पहिल्या दिवशी पाच एकांकिकांचे सादरीकरण

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ही स्पर्धा राज्यभरात सहा विभागांमध्ये होत असून पुणे केंद्रावरील विभागीय अंतिम फेरीला सोमवारपासून सुरुवात झाली.
Sakal Karandak One Act Plays drama

Sakal Karandak One Act Plays drama

sakal

Updated on: 

पुणे - ‘अरे आव्वाज कुणाचा’, ‘अरे करंडक कुणाचा’ अशा घोषणांनी दणाणलेला नाट्यगृहाचा परिसर... कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित रसिक आणि विद्यार्थ्यांचे विविध विषयांवरील कल्पक सादरीकरण... अशा उत्साही वातावरणात ‘सकाळ करंडक’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीची नांदी झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com