sakal karandak winner team
sakal
पुणे : सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड या संघाच्या ‘वामन आख्यान’ या एकांकिकेने; तर सांघिक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कर्वेनगरच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘पायवाट’ या एकांकिकेने पटकावले. सांघिक पारितोषिकांसह वैयक्तिक पारितोषिकांचेही यावेळी वितरण करण्यात आले.