

Sakal Lit Fest 2026 Begins in Pune; Banu Mushtaq and Dr Aruna Dhere Inaugurate Literary Festival
esakal
Sakal Lit Fest 2026: साहित्य, संस्कृती आणि वैचारिक चर्चांचा संगम असलेल्या 'सकाळ लिट फेस्ट 2026'ला पुण्यात उत्साहात सुरुवात झाली. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे या 4 दिवसीय साहित्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या कन्नड लेखिका बानू मुश्ताक आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.