Sakal Maitrin Contest : ‘सकाळ’च्या ‘मैत्रीण’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, एक कोटी रुपयांची बक्षिसे; सर्वच वयोगटांतील महिला सहभागी
Sakal’s Unique Maitrin Contest : सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या ‘सकाळ मैत्रीण प्रश्नमंजूषा २०२५’ स्पर्धेला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, १०० दिवसांच्या सदरातून विविध विषयांवर लेख व एक कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येत आहेत.
One Crore Rupees in Prizes for Women Through Maitrin Contestesakal
पुणे : ‘सकाळ माध्यम समुहा’तर्फे महिला वाचकांसाठी आयोजित ‘सकाळ मैत्रीण प्रश्नमंजूषा २०२५’ या स्पर्धेला सर्वच वयोगटांतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण एक कोटी रुपयांची बक्षिसे आहेत.