Ambegaon News: तांबडेमळा येथे ३०० कुटुंबांचा संपर्क तुटल्यानंतर प्रशासनाची धडक कारवाई; दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनंतर रस्ता पुन्हा खुला

तांबडेमळा येथील ३०० कुटुंबांचा संपर्क तुटल्यानंतर ‘सकाळ’च्या वृत्ताला दखल; दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेवर प्रशासनाची धडक कारवाई, बंद रस्ता तातडीने खुला
Media Impact: 'Sakal' Report Triggers Execution of Road Clearance in Ambegaon

Media Impact: 'Sakal' Report Triggers Execution of Road Clearance in Ambegaon

Sakal

Updated on

मंचर : आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथील चिमणवाडीकडे जाणारा महत्त्वाचा संपर्क रस्ता काही व्यक्तींनी रविवारी (ता.१७) जाणीवपूर्वक बंद केल्याने परिसरातील सुमारे ३०० कुटुंबांचा संपर्क तुटला होता. या घटनेमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून दूध व्यवसाय, शेतमाल वाहतूक तसेच रोजंदारीसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com