पुणे - उत्तम शारीरिक स्वास्थ्यासह मानसिक आणि भावनिक स्तरावर आयुष्याचा योग्य समतोल राखण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन करणाऱ्या ‘सकाळ प्रस्तुत- सुहाना स्वास्थ्यम्’ या बहुचर्चित उपक्रमाचे तिसरे पर्व ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत पुण्यातील कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे होणार आहे.