Sakal Suhana Swasthyam : सुखकर, निरोगी जीवनासाठी ‘सुहाना स्वास्थ्यम्’; विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मिळणार बहुमोल मार्गदर्शन

सुदृढ, निरोगी आणि आनंददायी जीवनाचा मार्ग दाखविणाऱ्या या आरोग्याच्या मेळ्यात यंदाही दर्जेदार कार्यक्रमांची आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर वक्त्यांच्या मार्गदर्शनाची पर्वणी मिळणार आहे.
Sakal Suhana Swasthyam
Sakal Suhana Swasthyamsakal
Updated on

पुणे - सर्व वयोगटांतील नागरिकांच्या आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखकर, निरोगी जीवनशैली आणि समग्र कल्याणासाठी ‘सकाळ प्रस्तुत - सुहाना स्वास्थ्यम’ या बहुचर्चित उपक्रमाचे तिसरे पर्व ६ ते ८ डिसेंबरदरम्यान पुण्यातील कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्मवर होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com