seema anand and vinod khandare
sakal
पुणे - ‘महाविद्या हे मूलतः आपल्या मनात येणाऱ्या भावनांना सामावून घेणारं अथांग विश्व आहे. प्रत्येक भावनेचा स्वीकार सहजतेने केला पाहिजे, हा मंत्र त्यातून आत्मसात करायला हवा,’ असा सल्ला भारतीय संस्कृती, पुराण व महाविद्यांच्या अभ्यासक, लोकप्रिय वक्त्या आणि लेखिका सीमा आनंद यांनी दिला.