Revant Himatsingka and chandralekha mr
sakal
‘भारतात सुशिक्षित नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु तितकेच आरोग्य साक्षरतेबाबत अज्ञान आहे. देशातील १४० कोटी भारतीयांचे आरोग्य निरोगी हवे असेल तर आपल्याला नागरिकांना ‘आरोग्य साक्षर’ बनवायला हवे. आरोग्य साक्षरता म्हणजे आरोग्य सेवा नव्हे, तर निरोगी आरोग्याबाबतचे शिक्षण आहे.