मन शांत होण्याचा व एकूणच प्राणशक्ती वाढून तेजःपुंज होण्याचा सोपा मार्ग ‘ॐ कार गुंजन’. ॐ हे तत्त्व आणि वॉर्मिंग अप देखील आहे. म्हणून रोज ॐ गाणे आणि पाच मिनिटे ज्योतीध्यान करणे आवश्यक आहे. ॐ कार साधनेमुळे कीर्ती, समृद्धी, आरोग्य प्राप्त होऊन मन व आत्मा यांची प्रसन्नताही अनुभवता येते.