Sakal Suhana Swasthyam : 'स्वास्थ्यम्'अंतर्गत आजपासून कार्यशाळा

Swasthyam Workshops in Pune : शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासह स्वसंरक्षण, ध्वनी उपचारपद्धती, मार्शल आर्ट्स व विविध कला आत्मसात करण्याची संधी
Sakal Suhana Swasthyam
Sakal Suhana SwasthyamSakal
Updated on

पुणे : आपले शारीरिक आणि मानसिक ‘स्वास्थ्य’ निरोगी ठेवण्यासह स्वसंरक्षण, ध्वनी उपचारपद्धती (साउंड थेरपी), मार्शल आर्ट्स, योगसाधनेचे धडे आणि सेल्फ हिलिंगच्या विविध कला आत्मसात करण्याची संधी ‘सकाळ प्रस्तुत-सुहाना स्वास्थ्यम्’अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध मार्गदर्शन कार्यशाळांमधून पुणेकरांना मिळणार आहे. शनिवारी (ता. ३०) आणि रविवारी (ता. १) कर्वेनगरच्या डीपी रस्त्यावरील बोगनवेल फार्म्स येथे सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेत सशुल्क कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com