राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे अनेक पर्याय व सवलतीच्या दरात टूर पॅकेज देणाऱ्या टूर कंपन्यांचा सहभाग असलेल्या ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’ची शुक्रवारपासून (ता. २४) सुरुवात होणार आहे.
पुणे - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे अनेक पर्याय व सवलतीच्या दरात टूर पॅकेज देणाऱ्या टूर कंपन्यांचा सहभाग असलेल्या ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’ची शुक्रवारपासून (ता. २४) सुरुवात होणार आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने या एक्स्पोचे आयोजन केले आहे.