Sakal Vastu Expo 2025
Sakal Vastu Expo 2025sakal

Sakal Vastu Expo : अक्षय तृतीयेनिमित्त सुवर्णसंधी! आता नवीन घराचा शोध होणार पूर्ण

अक्षय तृतीयाचे औचित्य साधून घराची नोंदणी करण्याचा निर्णय अनेक जण घेत असतात.
Published on

पुणे - अक्षय तृतीया हा शुभमुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयाचे औचित्य साधून घराची नोंदणी करण्याचा निर्णय अनेक जण घेत असतात. त्यामुळे पुणेकरांसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे येत्या शनिवार (ता. १९) आणि रविवारी (ता. २०) कर्वेनगर येथील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे ‘सकाळ वस्तू एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे.

बदलत्या जीवनशैलीची गरज पूर्ण करणारे वन, टू, थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स, व्यावसायिक जागा, बंगलो, फार्म हाऊसेस, तसेच एनए प्लॉट्सचे शेकडो पर्याय पुणेकरांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. स्वतःसाठी घर खरेदी करणारे असोत किंवा गुंतवणूकदार असोत, सर्वांसाठीच ही संधी अत्यंत उपयुक्त आहे.

१५० हून अधिक प्रकल्प

दोनदिवसीय एक्स्पोमध्ये ३५ पेक्षा अधिक नामांकित विकसकांचे १५० हून अधिक प्रकल्प सादर करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी उपयुक्त पर्याय असतील.

‘एक्स्पो’बाबत...

  • कधी : शनिवार (ता. १९) व रविवार (ता. २०)

  • कुठे : पंडित फार्म, डीपी रस्ता, कर्वेनगर

  • केव्हा : सकाळी १० ते रात्री ८

  • सुविधा : प्रवेश व पार्किंग मोफत

  • स्टॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६४६७२४३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com