Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२६’ या भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते होणार.
Sakal Vidya Education Expo
Sakal Vidya Education Exposakal
Updated on

पुणे - दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांना वेध लागले आहेत, ते पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे. या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२६’ या भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते शनिवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता होणार आहे. कर्वेनगर येथील डीपी रस्त्यावरील पंडित फार्मवर हे प्रदर्शन होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com