

Pune News
esakal
पुणे: दहावी आणि बारावीनंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा, करिअरच्या कोणत्या क्षेत्रात अधिक संधी आहेत, प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असते, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आता विद्यार्थी-पालकांना एकाच ठिकाणी मिळणार आहेत.