पुणे - विद्यार्थी व पालकांसाठी शिक्षण व भविष्यातील करिअरच्या मार्गदर्शनासाठी दिशादर्शक ठरणारे सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मुख्य प्रायोजक ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, सहप्रायोजक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे, सहयोगी प्रायोजक शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगाव व एक्सलन्स सायन्स ॲकेडमी बारामती यांच्या सहकार्याने बारामतीतील सर्व मान्यवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २९) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.