Umesh Shelake and Hira Sarvade
sakal
पुणे - पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे विशेष प्रतिनिधी उमेश शेळके हे विजयी झाले, तर सरचिटणीसपदी ‘लोकमत’चे हिरा सरवदे यांची बिनविरोध निवड झाली, तसेच ‘सकाळ’चे सचिदानंद वाघमारे हे कार्यकारिणी सदस्यपदी विजयी झाले.