CA Foundation Exam : सीए फाउंडेशनमध्ये साक्षी प्रथम; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची पहिल्या तीन क्रमांकावर बाजी

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे होणाऱ्या सनदी लेखापाल फाउंडेशन (सीए फाउंडेशन) परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पहिल्या तीन क्रमांकावर मारली बाजी.
Sakshi Jain, Ayan Ajani and Radha Mule

Sakshi Jain, Ayan Ajani and Radha Mule

sakal

Updated on

पुणे - द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे होणाऱ्या सनदी लेखापाल फाउंडेशन (सीए फाउंडेशन) परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पहिल्या तीन क्रमांकावर बाजी मारली आहे. नाशिकमधील साक्षी जैन हिने ९२.७५ टक्के गुण मिळवीत देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. तर चंद्रपूरमधील अयान अब्बास अजानी याने ९१.७५ टक्के गुण मिळवीत दुसरा आणि पुण्यातील राधा मुळे हिने ९१.२५ टक्के गुण मिळवीत तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com