Wagholi News : वाघोलीतील १४० सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न लागला मार्गी

वाघोलीतील १४० सफाई कर्मचाऱ्यांचा ठेका सिद्धिविनायक ग्रुपने घेतला आहे.
Sanitation Workers in Wagholi
Sanitation Workers in Wagholisakal
Updated on

वाघोली - वाघोलीतील १४० सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. वेतनातील फरक त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन सिद्धिविनायक ग्रुपच्या ठेकेदाराने महापालिका अधिकारी व माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीत दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com