Junnar : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून बेल्हे येथील समर्थ महाविद्यालयाच्या एमबीए विभागाला पीएच.डी. संशोधन केंद्राची मान्यता; तीन संशोधन मार्गदर्शकांची नियुक्ती

Samarth College MBA Department Gets PhD Research Centre Approval : बेल्हे येथील समर्थ कॉलेजच्या एमबीए विभागाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. संशोधन केंद्राची मान्यता दिली. तीन मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शक येथे कार्यरत असून विविध व्यवस्थापन विषयांतील संशोधनाला चालना मिळणार आहे.
Samarth College MBA Department Gets PhD Research Centre Approva

Samarth College MBA Department Gets PhD Research Centre Approva

esakal

Updated on: 

जुन्नर : बेल्हे येथील समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाच्या एमबीए (व्यवस्थापन) विभागाला, नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून  पीएच.डी. संशोधन केंद्राची मान्यता प्राप्त झाली आहे.

Loading content, please wait...