Samarth Campus Buzzes with Excitement as Students Showcase Technical Skills
Sakal
बेल्हे: बेल्हे (ता. जुन्नर) येथे समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने, नुकत्याच विद्यार्थ्यांसाठी विशेष ड्रोन वर्कशॉप व ड्रोन कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते.