Baramati MIDC Fire: पणदरे एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग; दहा लाखांचे नुकसान

Fire Breaks Out at Samyak Plastic Company: पणदरे येथील सम्यक प्लास्टिक कंपनी आणि गोदामाला भीषण आग लागून यंत्रसामग्री, कच्चा माल व साहित्य जळाले. सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली.
 Fire and thick smoke rise from Samyak Plastic Company and its warehouse in Pandhare near Baramati.

Fire and thick smoke rise from Samyak Plastic Company and its warehouse in Pandhare near Baramati.

esakal

Updated on: 

माळेगाव : पणदरे (ता. बारामती) येथील एमआयडीसीमधील सम्यक प्लास्टिक कंपनी व गोडाऊनला आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील यंत्रसामग्री आणि कच्चा माल पूर्णपणे जळून खाक झाला असून, सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीचे मालक उज्वल माणिकचंद शहा यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...