Cheque Clearing issue
sakal
पुणे - रिझर्व्ह बँकेने एकाच दिवसात धनादेश वटविण्याची प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील बँकिंग क्षेत्रात मोठी धांदल उडाली आहे. या नव्या नियमामुळे अनेक बँकांमध्ये चेक वटविण्याची प्रक्रिया विस्कळित झाली असून अनेक खातेदारांची रक्कम वेळेत जमा न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.