Hadapsar Heavy Rain : वर्षोनुवर्षे तीच परिस्थिती, नेहमीच्या ठिकाणी पाण्याची तळी

आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने हडपसर, महंमदवाडी व मांजरी परिसर जलमय झाला.
rain water in hadapsar
rain water in hadapsarsakal
Updated on

हडपसर - आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने हडपसर, महंमदवाडी व मांजरी परिसर जलमय झाला आहे. अनेक ठिकाणच्या पावसाळी वाहिन्यांची दुरुस्ती याही वर्षी न झाल्याने वर्षोनुवर्षे पाणी साठण्याच्या ठिकाणी याही वर्षी मोठ्याप्रमाणात पाणी साठून राहत आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गासह परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर पाणी साठून राहिल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com