Diamond Ring : वाघोलीतील केसनंद येथे शबाना शेख यांची हिऱ्याची अंगठी हरवली होती. कचऱ्यात गेल्याचा संशय असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कचरा चाळून ती शोधून दिली.
वाघोली : केसनंदमधील एका महिलेची हिऱ्याची अंगठी हरवली. ती कचऱ्यात पडल्याचा तिला संशय होता. तिने कचरा उचलणाऱ्या आदर पूनावाला क्लीन सिटीच्या कर्मचाऱ्यांना अंगठी शोधण्याची विनंती केली.