

AI-Driven Change Is Inevitable, Says Sanjiv Bajaj
sakal
पुणे : "कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मुळे रोजगार, बँकिंग, विमा, गुंतवणूक आणि जीवनशैलीत मोठे बदल होत असून हे बदल थांबणारे नाहीत. मात्र, या बदलांमध्ये धोके जितके आहेत, तितक्याच मोठ्या संधीही दडलेल्या आहेत," असे मत बजाज फिनसर्व्ह लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी 'पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हल'मध्ये (पीपीपीएफ) व्यक्त केले.