Lenyadri Ganpati Rush: लेण्याद्रीतील श्री गिरीजात्मज गणपती दर्शनासाठी संकष्टी चतुर्थीला भाविकांची हजारोंची गर्दी

संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीतील श्री गिरीजात्मज गणपती दर्शनासाठी भाविकांची हजारोंची गर्दी; देवस्थान ट्रस्टतर्फे धार्मिक कार्यक्रम, महाआरती व आकर्षक फुलसजावट
Thousands of devotees visited the Girijatmaj Ganpati Temple at Lenyadri on Sankashti Chaturthi, with the shrine adorned by floral decorations and special religious rituals.

Thousands of devotees visited the Girijatmaj Ganpati Temple at Lenyadri on Sankashti Chaturthi, with the shrine adorned by floral decorations and special religious rituals.

Sakal

Updated on

जुन्नर : संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तिर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री येथे ‘श्री गिरीजात्मज’ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. सुट्टीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आल्याने तसेच सध्या असलेल्या निसर्गरम्य वातावरणामुळे गर्दीचे प्रमाण अधिक होते. चतुर्थी निमित्ताने देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com