Sant Dnyaneshar Maharaj Palkhi : माऊलींच्या पालखीचा पुण्यात दोन दिवसांचा मुक्काम....

माऊलींच्या पालखीचा भवानी पेठ विठोबा मंदिरातील मुक्काम आणि सोहळ्याच्या कार्यक्रम तक्ता 13 मे ला आळंदीला जाहीर करणार.
Sant Dnyaneshwar maharaj Palkhi

Sant Dnyaneshwar maharaj Palkhi

sakal

Updated on

आळंदी - पालखी सोहळ्यातील वारकरी आणि दर्शनासाठी चा भाविक केंद्रबिंदू मानून पालखी विठोबा मंदिरातील दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबाबत प्रशासनाकडून लेखी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच एकादशीच्या दिवशी (ता. 13 मे )आळंदी मध्ये पालखी सोहळा दिंडी समाज संघटना, फडकरी मानकरी यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे. आणि बैठकीनंतर पुण्यातील मुक्काम आणि पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख ऍड राजेंद्र उमाप आणि विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com