
सासवड : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारीसाठी निघालेला पालखी सोहळा रविवारी (ता. २२) रात्री माउलींचे धाकटे बंधू संत सोपानकाकांच्या सासवड नगरीत दाखल झाला. माउलींचा पालखी सोहळा सासवड हद्दीत दाखल जाल्यानंतर चंदन टेकडीजवळ सासवड नगरपालिकेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.