Alandi Flood
sakal
आळंदी - आळंदीत पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे आळंदीला येणारे चारही पूल पाण्याखाली आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था करणे शक्य नाही. या कारणास्तव संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा 8 जुलै दुपारी तीन वाजता मर्यादित लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.