Sant Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराज पालखीचा बोपोडीत २५ मिनिटांचा विसावा; भाविकांना मिळणार दर्शनाची संधी

Sant Tukaram Maharaj Palkhi Halt in Bopodi: पुण्यातील उपनगरांना दर्शनाचा लाभ, संत तुकाराम महाराज पालखीचा विसाव्याची वेळ वाढवली
Sant Tukaram maharaj Palkhi
Sant Tukaram maharaj Palkhiesakal
Updated on

पुणे शहराच्या प्रवेशद्वारावरील बोपोडी येथे यंदा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा २५ मिनिटांचा असेल. या निर्णयामुळे खडकी, औंध, बोपोडी, बाणेर आणि रेंजहिल्स परिसरातील भाविकांना पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या विशेष विनंतीनंतर संत तुकाराम महाराज संस्थानने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com