Sant Tukaram Maharaj Palkhi departure date 2026
esakal
देहू (पुणे) : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सात जुलै रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार (Sant Tukaram Maharaj Palkhi 2026) आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिली.